HistoricNation नवीनतम पोस्ट्स

छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवनचरित्र

परिचयभारतीय इतिहासात तसे पाहायला गेले तर पराक्रमी राजे महाराजांची कमी नाही. प्राचीन ते आर्वाचीन काळापर्यंत अनेक वेगवेगळ्या भागातील भारतीय राजांनी परकीय गुलामगिरी आणि अन्यायी सत्तांविरूद्ध संघर्ष केला.या महान राजांमध्ये छत्रपतींचा उल्लेख भारतीय इतिहासात आढळतो....

शहाजी राजे भोसले – मध्ययुगीन भारतातील महत्वपूर्ण लष्करी नेते

परिचयशिवकालीन इतिहास तर सर्वाना माहित आहे. पण शिवजन्मापूर्वीचा इतिहास फार कमी लोकांना माहीत आहे.बहुतेक लोकांच्या मते,परिवर्तन हा जगाचा सिद्धांत आहे.पण हे परिवर्तन मर्यादित स्रोतांचा वापर करून प्रतिकूल परिस्थितीत करायचे असेल तर त्याला मजबूत पार्श्वभूमी आणि पाठबळ हवे...

निवडुंगा विठोबा मंदिर – पुणे शहरातील जुने विठ्ठलाचे मंदिर

प्रस्तावना माहिती तथ्ये आरतीची वेळ सकाळी: ६:३० वा, संध्याकाळी: ७:३० वा मंदिरातील विशेष परंपरा प्रत्येक गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी ९ ते ११ वेळेदरम्यान भजन-कीर्तन आयोजित केले जाते.रामनवमी आणि कृष्ण अष्टमीच्या दिवशी विशेष कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले...

झाशीची राणी लक्ष्मीबाई- १८५७च्या लढ्यातील वीरांगना

प्रस्तावना"झाशी की राणी" अशी ओळख असलेल्या राणी लक्ष्मीबाई या भारतीय इतिहासामध्ये कुशल शासक आणि निष्ठावंत देशभक्त म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे खरे नाव माणिकर्णिका तांबे होते, परंतु इतिहासात त्या "झाशीच्या राणी लक्ष्मीबाई" या नावाने प्रसिद्ध आहेत.स्त्री म्हणजे चूल आणि...

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र

प्रस्तावनावाङमय क्षेत्रातील भारतीय संतांचा वाटा मोलाचा आहे. त्यात अभंग म्हटले की संत तुकाराम महाराज हे एक समीकरण बनले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. गेले तीन शतके त्यांच्या भजनांनी आणि अभंगांनी आध्यात्मिक जगताचे वातावरण भक्तिमय केले आहे. त्यांना मराठी लोक प्रेमाने...

गुजरातमधील मराठा शासन – तत्कालीन समृद्ध मराठा प्रांत

प्रस्तावनाआज आपण गुजरातमधील मराठा साम्राज्याबद्दल जाणून घेणार आहोत. भारतातील हे समृद्ध राज्य औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रासाठी जगप्रसिद्ध आहे. कपड्याचा व्यवसाय असो किंवा हिऱ्याचा गुजरातमध्ये प्रत्येक व्यवसायासाठी भारतातील हे राज्य पुढारलेले आहे. भारताच्या पश्चिम...

कर्मवीर भाऊराव पाटील : दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक

परिचयअसे मानले जाते, शैक्षणिक क्षेत्र हे प्रत्येक राष्ट्राचा कणा असते!शिक्षण झालेल्या व्यक्तीला त्याचे महत्व वेगळे सांगायची गरज नाही, परंतु कधी तुम्ही अशा व्यक्तीला भेटलात, जी व्यक्ती स्वतः अशिक्षत आहे, पण शिक्षणाचे महत्व तर जाणतेच, पण ती व्यक्ती लाखो मुलांच्या...

Maharani Ajabde Biography – History & Love Story | महारानी अजबदे पुनवर यांचा इतिहास आणि प्रेमकहाणी

परिचयया लेखात मी आपल्याबरोबर अजबदे पुनवर यांचा संपूर्ण इतिहास सांगणार आहे. यामध्ये त्यांच्या ओळखीबरोबरच त्यांची आणि महाराणा प्रताप यांची प्रेमकथा आणि त्यांच्या लग्न आणि मृत्यू कशी झाली याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि नवीन...

Pune Historical Places Information in Marathi | पुणे शहरातील ५ ऐतिहासिक ठिकाणे

प्रस्तावना पुणे, पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक शहर. जे त्याच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते. हे शहर किल्ले, राजवाडे आणि मंदिरांसह अनेक ऐतिहासिक ठिकाणांचे घर आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही पुण्यात भेट देण्यासारख्या ५ आकर्षक ऐतिहासिक...

HN समुदायात सामील व्हा

लोकप्रिय पोस्ट

No Results Found

The page you requested could not be found. Try refining your search, or use the navigation above to locate the post.

Pin It on Pinterest