Freedom Fighters of India in Marathi
मातृभूमीला परकीय राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्ती देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना स्वातंत्र्यसेनानी असे म्हटले जाते. हिंसक वृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींना क्रांतिकारक म्हटले जाते. भारतीय इतिहासात अगदी प्राचीन काळापासून भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. भारतातील अनेक वीरांनी प्राणाची पर्वा न करता परकियांविरुद्ध लढा दिला. मानव उत्क्रांतीनंतर मानव प्राणी समूहाने राहू लागला. स्वतःच्या वाढत्या